Bharat Majha Desh Aahe | "सीननंतर ढसाढसा रडलो" | Chhaya Kadam

2022-05-03 41

भारत माझा देश आहे हा सिनेमा ६ मे २०२२ला आपल्या भेटीला येतोय. या सिनेमात अभिनेत्री छाया कदम यांची काय भूमिका असणार जाणून घेऊया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Cameramen: Farhan Dhamaskar, Video Editor: Omkar Ingale